कविता ते टेक्नॉलॉजी .. सहजी सुचले ते !
🙏🌺🙏
जो देहातीत अन कालातीत,
सतत मनामध्ये अधिष्ठीत,
त्याचे कसले विसर्जन,
असे मोरया गुणांचे,
व्हावे सदा आचरण,
असत्य आणि अहंभावचे,
आज व्हावे विसर्जन !
- रुपाली
No comments:
Post a Comment